Sunday 2 October 2011

एक विनंती...

अहमदनगर जिल्ह्यातील कलावंताविषयी माहिती असल्यास कृपया mitra.creation@gmail.com या इ मेल वर पाठवावी...
तसेच तुमच्या सूचना, कल्पना, तक्रारींच स्वागतच...
धन्यवाद ..!

अहमदनगर जिल्हा हा ऐतिहासिक वारसा लाभलेला जिल्हा.. इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार...
आजही संगीत, अभिनय, शिल्पकला, नृत्य या व अशा अनेक कलांनी संपन्न असे कलाकार जिल्ह्याचा इतिहास निर्माण करत आहेत.. त्यांचे आजचे कार्य हेच उद्याचा इतिहास... 
अशाच कलाकारांची ओळख करून देणारा हा ब्लॉग खास नगर च्या कलाकारांसाठी एका रसिकाकडून...